Special interview: Ravi Amale, senior journalist and author with expertise on internal security and intelligence operations. शुक्रवार १२ मार्च १९९३ या दिवशी दुपारी १.२८ ते ३.५५ या अडीच तासांत मुंबईत जे काही घडलं ते न भूतो न भविष्यती असं होतं. शेअर मार्केटपासून ते एअर इंडिया बिल्डिंग, प्लाझा सिनेमा, झवेरी बाजार आणि मश्चीद बंदरापर्यंत वेगवेगळ्या दहा ठिकाणी घडवून आणण्यात आलेल्या सीरियल ब्लास्टमध्ये २५७ जण ठार झाले तर ७१३ जण जखमी झाले. पाकिस्तानच्या आयएसआयनं दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनच्या मदतीनं भारतावरचा सगळ्यात मोठा टेरर स्ट्राईक केला. आज २९ वर्षांनीही सगळ्यात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे देशाच्या विरोधात इतका मोठा कट शिजत असताना आयबी, रॉ यांच्यासह देशातल्या सगळ्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? हे सगळ्यात मोठं इटेलिजन्स फेल्युअर होतं का? जाणून घेऊया मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि गुप्तचर यंत्रणांचे विशेष अभ्यासक रवि आमले यांच्याकडून. #mumbai #serialblasts #1993 #biggest #terrorstrike #terror #attack #india #blackfriday #specialinterview #raviamale #veteranjournalist #podcaster #niranjanmedhekar #marathicrimekatha #newepisode
Cover Credit - Veerendra Tikhe
Background Score - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
29 tập

Player FM đang quét trang web để tìm các podcast chất lượng cao cho bạn thưởng thức ngay bây giờ. Đây là ứng dụng podcast tốt nhất và hoạt động trên Android, iPhone và web. Đăng ký để đồng bộ các theo dõi trên tất cả thiết bị.