पुण्यातून आता ६ 'वंदे भारत' धावणार ते सुरेश धस यांच्याविरोधात प्राजक्ता माळी आक्रमक
Manage episode 457975848 series 3312200
१) आता पुण्यातून धावणार दोन ऐवजी सहा 'वंदे भारत एक्सप्रेस'
२) आरटीई प्रवेशासाठी एक जानेवारीपासून सुरू होणार प्रवेश नोंदणीचं पोर्टल
३) स्मार्टसिटी मिशनमुळं १९ बड्या शहरांत विद्यार्थी नोंदणीत २२ टक्के वाढ
४) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंचा प्रशासनाला इशारा
५) युक्रेनचा ड्रोन पाडायचा होता, चुकून अजरबैजानचं विमान पाडलं; पुतीन यांची जाहीर माफी
६) जीन्स घातली म्हणून विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन स्पर्धेबाहेर
७) सुरेश धस यांनी माफी मागावी; प्राजक्ता माळी आक्रमक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1462 tập